file photo
file photo 
विदर्भ

SSC Results : दहावीच्या निकालात मुलीच हुश्‍शार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी (ता.8) घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागात बारावीप्रमाणेच मुलींनी आघाडी घेतली. राज्यात 82.82 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्यात.
राज्यात दहावीच्या परीक्षेत 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यापैकी 7 लाख 47 हजार 715 मुली तर 8 लाख 70 हजार 887 मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी 6 लाख 28 हजार 644 मुले तर 6 लाख 19 हजार 259 मुली उत्तीण झाल्यात. मागील पाच वर्षात सातत्याने मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत वाढ होताना दिसून येते. 2014 मध्ये विभागात उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी 74 हजार 319 म्हणजेच 85.39 टक्के विद्यार्थींनी तर 71 हजार 238 म्हणजेच 80.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 2015 मध्ये 7 लाख 63 हजार 956 विद्यार्थी तर 6 लाख 73 हजार 956 विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या. 2016 मध्ये 89.48 टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. मुलांची टक्केवारी 83.92 एवढी आहे. 2017 विभागात 72 हजार 991 विद्यार्थी तर 73 हजार 266 विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी अनुक्रमे 80.32, 87.30 आहे. मागील वर्षीही जवळपास 91.97 टक्के मुली तर 87.27 टक्के मुले उत्तीर्ण झाले होते. यावर्षीही जवळपास तीच परिस्थिती असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 82.82 तर मुलांची टक्केवारी 72.18 टक्के आहे.

विभागाची आकडेवारी
2015 - मुली - 89.34 टक्के - मुले - 84.71 टक्के
2016 - मुली - 87.73 टक्के - मुले - 83.03 टक्के
2017 - मुली - 87.30 टक्के - मुले - 80.32 टक्के
2018 - मुली - 91.97 टक्के - मुले - 87.27 टक्के
2019 - मुली - 82.82 टक्के - मुले - 72.18 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT