home minister anil deshmukh and rajesh tope will present at bhandara incident place
home minister anil deshmukh and rajesh tope will present at bhandara incident place 
विदर्भ

भंडारा नवजात शिशू दुर्घटना : गृहमंत्री देशमुख दुपारी, तर आरोग्यमंत्री टोपे सांयकाळी जाणार घटनास्थळी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयात १० नवजात बालकांचा होरपोळून मृत्यू झाला. ही आग रात्री २ वाजताच्या सुमारास लागली होती. ही घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज दुपारी गृहमंत्री देशमुख घटनास्थळी भेट देणार आहेत, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत. 

१७ बालके या आगीत सापडली होती. या आगीत सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आलेले आहे. काल मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे दिसले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत यांपैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT