Anudeep Ankush Chavan 
विदर्भ

मानलं या चिमुरड्याच्या बुद्धीमत्तेला! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला घ्यावी लागली नोंद

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : येथील मॉडेल कॉन्व्हेंट अॅण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे नर्सरीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अनुदीप अंकुश चव्हाण (वय साडेतीन वर्षे) याने देशपातळीवर झालेल्या जनरल नॉलेज स्पर्धेत २०० प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ दिल्याने त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आले.

अनुदीपने २०० प्रश्नांचे जनरल नॉलेजची उत्तरे दिले आहेत. त्याला देशपातळीवरील अनेक प्रश्न तोंडपाठ आहेत. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे.

त्याचे आई वडील, संस्था संचालक आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्य सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चिचामे, वर्गशिक्षक आर. बी. पटले, लिपिक आर. बी. कांबळे यंच्यासह शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काैतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: वादळी पावसाचा इशारा कायम; राज्यात यलो अलर्टचा इशारा, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

Women's World Cup 2025: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोण कोणाला भिडणार? कुठे अन् कधी पाहाणार सामने, वाचा एका क्लिकवर

छोट्या करदात्यांना व्याजमाफीचा दिलासा

DMart Sale : डीमार्टमध्ये 'या' तारखेपासून सगळ्यात स्वस्त वस्तूंचा सेल सुरू होणार; खरेदीला जाण्यापूर्वी सिक्रेट ऑफर्स, पहा एका क्लिकवर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT