An investigation into the man who returned from Germany at Akola 
विदर्भ

जर्मनीहून परतलेल्या त्या व्यक्तिची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी एका व्यक्तीची तपासणी केली असून, संबंधित व्यक्ती जर्मनीतून शहरात पाहुणा म्हणून आल्याची माहिती आहे. मात्र, त्या व्यक्तीमध्ये कोणतेही लक्षणे नसून तो पंधरा दिवसांपूर्वी आल्याने त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


शहरातील एका रहिवाशाकडे जर्मनीमधून एक पाहुणा आला असून, तो शहरात फिरत असल्याची संबंधित परिसरात चर्चा होती. मात्र तो युवक सुमारे 15 दिवसांपूर्वीच शहरात परतला असून त्याची प्रकृती ठणठणीत असून संशयास्पद कोणतेही लक्षणे त्याच्यात आढळले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. याशिवाय निगराणीखाली असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क ठेवला जात असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. भीती बाळगू नये विदेशातून परतलेल्या नागरिकांनी तपासणी करून वैद्यकीय निगराणीखाली राहणे आवश्यक आहे. कोरोनासंदर्भात काही लक्षणे आढळत असल्यास कोणतीही भीती न बाळगता सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डाशी संपर्क करावा व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

SCROLL FOR NEXT