sukhram rahangdale sakal
विदर्भ

Voting : मतदान करू दिले नाही; ‘तो’ चढला पाण्याच्या टाकीवर

अर्जुनी मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने तीन वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव - अर्जुनी मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने तीन वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, याच वेळेत बबई येथील सुखराम रहांगडाले (वय ६२) हा मतदान केंद्रात मतदानासाठी आला. त्याला मतदान न करू दिल्याने तो थेट पाण्याच्या टाकीवर चढला.

याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळतात पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्ध्या तासाने त्याला खाली उतरण्यात पोलिसांना यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT