Fire-at-Wardha 
विदर्भ

वर्धा येथील कापसाच्या जिनिंग प्रेसिंगला आग

राजेश सोलंकी

वर्धा : तालुक्यातील वर्धमनेरी येथील निरकारी कोट्क्स ओईल मिल व जिनिंग प्रेसिंग फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत १८ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी (ता. २६) दुपारी साडेतीन वाजता घडली. यात अंदाजे १० करोड रुपयांचे नुकसान झालेले आहे.

कापसाच्या गाठी बांधणाऱ्या बोयलरच्या घर्षणाच्या ठिणगीमुळे ही आग लागली हे निरंकारी कोटेक्स प्रताप ठाकूर आणि प्रकाश कटियारी यांच्या मालकीचे आहेत. आर्वी नगर पालिका अग्निशामक चांदूररेल्वे, धामणगाव, पुलगांव या चार ठिकाणचे अग्निशामक यंत्रणेने आग आटोक्यात आणली. कोटेक्स मधील आग विझवण्याच्या साहित्याने कामगार आणि नागरिक यांनी पाणी टाकून विझविण्याचे प्रयत्न केले पण आगीने रौद्र रुप धारण केले. अग्निशामक यंत्रणेने आग आटोक्यात आणली असून कापूस धुमसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ टॉय ट्रेन बंद; इंजिन बिघाडामुळे सेवा ठप्प

निस्तेज त्वचा अन् डार्क सर्कल्स? महागड्या क्रीम्सऐवजी 'हे' 5 घरगुती उपाय ठरतील वरदान!

SCROLL FOR NEXT