Minor boyfriend and girlfriend commits suicide by jumping down the train 
विदर्भ

अल्पवयीन प्रेमी युगलाची रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) : अल्पवयीन प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.


शुक्रवारी रात्री 11 वाजेनंतर रेल्वे लाईनवरील चारमोरी जवळ अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा रेल्वेखाली कुटून मृत्यु झाला. अल्पवयीन प्रेमी युगुल संध्याकाळ पासून घरून गायब होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली. तद्नंतर शनिवारी पहाटे 5 वाजेदरम्यान मृतदेहाजवळील मोबाईल वरून मृतक दोघांची ओळख पटली. तात्काळ पोलिसांनी मोबाईल मधील नंबरवरून नातेवाईकांनी संपर्क साधला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमदार बाळासाहेब खिराडे, ज्योती खिराडे,पोकाॅ अशांत सोरते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT