विदर्भ

Monsoon News : यवतमाळमध्ये जोरदार पावसाची हजेरी; राज्यात 'या' तारखेला येणार मान्सून

विदर्भासह मराठवाड्यातही मान्सूनपूर्व पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनकडे लागलेले आहेत. यंदा वेळेत पाऊस झाला तर पेरणीची कामे वेळेत होऊ शकतील. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.

संतोष कानडे

मुंबईः यंदा महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाच हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

दुसरीकडे यवतमाळमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यवतमाळच्या उमरखेड येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून सध्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याचं सांगितलं आहे.

विदर्भासह मराठवाड्यातही पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनकडे लागलेले आहेत. यंदा वेळेत पाऊस झाला तर पेरणीची कामे वेळेत होऊ शकतील. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT