MP Navneet Rana appointed on Women Empowerment Committee of Loksabha 
विदर्भ

खासदार नवनीत राणा यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर गुरुवारी (ता. २) सुनावणी होणार आहे.

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर माजी खासदार व शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारी (ता. २) होणार आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. ही निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांनी यावेळी दाखल केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करीत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल लागल्याने निकालाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे - जय पवार

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT