voting
voting 
विदर्भ

नागपूर, रामटेकसाठी 4382 मतदान केंद्रे

सकाळवृत्तसेवा

नागपूर - नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी चार हजार 382 केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 18 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुद्‌गल म्हणाले की, रामटेक मतदारसंघात 2345 तर नागपूर मतदारसंघात 2037 मतदार केंद्रे आहेत. 82 मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात 52 केंद्रे शहरात तर 30 केंद्रे रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे. सर्वच मतदारसंघात "व्हीव्हीपॅट'ची (मतदान केल्याची पावती) सोय करता येणार नसली तरी जिल्ह्यातील दोन्ही मतदार "व्हीव्हीपॅट' उपलब्ध असेल. नागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक या भागात येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसचे विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT