Nagpur sakal Journalist injured pig fight sakal
विदर्भ

नागपूर : रानडुकराच्या धडकेत 'पत्रकार' जखमी

भरधाव आलेल्या डुकराने दिली स्कुटी गाडीला धडक: खासगी रुग्णालयात उपचार सुरु

सकाळ वृत्तसेवा

मारेगाव : कुंभा येथील दैनिक सकाळचे ग्रामीण पत्रकार कैलास ठेंगणे हे स्कुटी गाडीने शेतात जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या रानडुकराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाले.

ही घटना २८ एप्रिलचे सकाळी १० वाजता घडली. इसार पेट्रोल पंपाच्या समोरील नाल्यातून भरधाव आलेल्या डुकराने ठेंगणे यांना जबर धडक दिली. यात ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले असून हात फॅक्चर झाला आहे. त्यांचेवर वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT