gold  sakal
नागपूर

Gold Rate : सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, चांदी देखील महागली; हे आहे कारण..

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड चढउतार सुरू असल्याने सोने-चांदीचे दर नवनवीन विक्रम करीत आहे. सोन्याने आज पुन्हा नवा उच्चांक गाठला. १० ग्रॅम सोने ४०० रुपयांनी महागले आणि ६३ हजार ७०० रुपयांवर गेले आहे. काल सोन्याने आपला उच्चांक गाठला होता. तेव्हा त्याची किंमत ६३ हजार ३०० रुपये प्रती १० ग्रॅम होती.

शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ उतारामुळे सोन्याला आधार मिळत आहे. त्यामुळे पुढील एका वर्षात हे सोने ६७ हजार रुपये प्रती १० ग्रॅमवर ​​जाऊ शकते असे संकेत आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे. चांदी ६०० रुपयांनी महागली असून ७८ हजार रुपये किलोवर पोहोचली आहे. पूर्वी ती ७७ हजार ४०० रुपये होती. या महिन्यात आतापर्यंत सोने २ हजार २०० रुपयांनी तर चांदी ५ हजार ४०० रुपयांनी महागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT