नागपूर

Anganwadi Sevika Strike:अंगणवाडी कर्मचारी संपावर ठाम! लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यांच्या मागण्याबाबत जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anganwadi Sevika Strike: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यांच्या मागण्याबाबत जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.


कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात पातूर तालुक्यातील अंगवाडी सेविकांनी अकोला येथे धरणे आंदोलन दिले.या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक आशा संघटना व काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी पक्ष व इतर कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या बाबत नयन गायकवाड, सुनीता पाटील, सुरेखा ठोसर, दुर्गा देशमुख, सरोज, सहसचिव ज्योती ताथोड, महानंदा ढोक, सुनंदा पदमने, आशा मदने, मंगला अढावू, ज्योती ताथोड, कल्पना महल्ले, वंदना डांगे, मंगला मांजरे, प्रिया वरोटे, यांनी मार्गदर्शन केले.

काळी साडी घालून नोंदविला निषेध
काळी साडी घालून अंगणवाडी सेविकांनी निषेध नोंदवित धरणे आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकाराच्या विरोधात नारे देत बस स्थानक चौकात आंदोलन केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT