nagpur drone view 
नागपूर

Video : नागपूरचा हा नजारा तुम्ही कधीच पाहिला नसेल! 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : संपूर्ण देशात नागपूर शहराची अनन्यसाधारण ओळख आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर झिरो माईल, दीक्षाभूमी, रा. स्व. संघाचे मुख्यालय अशा अनेकविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या शहराचे अनेक रूप आपण बघितले असतील मात्र सध्या पुढे आलेले नागपूरचे रुप पाहून तुम्ही नक्की या शहराच्या प्रेमात पडाल, यात शंका नाही. 

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे देशातील सर्वच शहरे ठप्प झाली आहेत. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. त्यामुळे शहरांचे कधी नव्हे असे रूप बघायला मिळत आहे. अशातच नागपूरच्या एका छायाचित्रकाराला हे संपूर्ण सौंदर्य कॅमेराबद्ध करण्याची कल्पना सुचली. त्यामुळे त्याने ड्रोनच्या सहाय्याने नागपूर शहराचे रात्रीचे चित्र कलात्मकतेने टिपले. ड्रोनचे तंत्रज्ञान वापरून तब्बल 46 शॉट्‌सचे कॉम्बिनेशन करून रिषभ ढोमणे या छायाचित्रकाराने हे सुंदर पॅनॉरॉमिक चित्र काढले. या चित्रामुळे सध्या सोशल मिडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

FDA Crime : सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई; ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त, पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

SCROLL FOR NEXT