Chandrapur Congress MP Balu Dhanorkar admitted to a private hospital in Nagpur 
नागपूर

Balu Dhanorkar : वडीलांच्या निधनानंतर खासदार बाळू धानोरकरांची तब्येत बिघडली; उपचारासाठी दिल्लीला नेलं जाणार

रोहित कणसे

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. धानोरकर यांनी नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना आतड्यातील इन्फेक्शन झाल्यामुळे त्रास जाणवत होता अशी माहिती मिळत आहेत

धानोरकर यांना अधिक उपचारासाठी त्यांना नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने नेले जाणार आहे, साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचे नुकतेच नागपूर येथे निधन झाले आहे. ते दिर्घ आजाराने ग्रस्त होते. वायच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आजच त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT