crime RPF spy on children 13 rescued Special campaign to prevent smuggling esakal
नागपूर

Nagpur News : आरपीएफची मुलांवर करडी नजर; १३ जणांची सुटका; तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अथवा स्थानकावर दिसणाऱ्या मुलांचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अथवा स्थानकावर दिसणाऱ्या मुलांचे अपहरण होऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) सतर्क झाली आहे. संशयास्पद हालचाली दिसताच आरपीएफ जवान त्वरित चौकशी करीत आहे.

मानवी तस्करी करणारे रेल्वेचा आधार घेत असल्याचे विविध घटनांतून उघडकीस आले आहे. अनेक कारणांनी घरून पळालेली मुले मानवी तस्करीत अडकतात. पुढे त्यांचे आयुष्य उद्‍ध्वस्त होते. असामाजिक तत्त्वाचे लोक असा मुलांना हेरतात. बेपत्ता झालेली मुले त्यांच्या पालकांना सुखरूप मिळावी, यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान प्रवासात तसेच स्थानकावर विशेष लक्ष ठेवून असतात. मुलांच्या बाबतीत कुठेही संशयास्पद हालचाली आढळल्यास ते चौकशी करतात.

अपहरणकर्त्यांच्या व मानवी तस्करी करणाऱ्यांच्या तावडीतून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बहुतांश मुलांना वाचविले आहे. आरपीएफने मागील वर्षी नागपूर विभागातून १५६ मुलांची सुटका केली. यात अपहरण झालेल्या १३ मुलांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Dapoli Crime : जालगाव येथे जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; वडिलांच्या डोक्यावर व हातावर घाव

Pune News : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख; प्रमाणपत्रासाठी १.०५ लाख अर्ज, यवतमाळ सर्वाधिक; पुण्यात ३,६८७ अर्ज

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

SCROLL FOR NEXT