Ashok Chavhan Joining BJP  Esakal
नागपूर

Ashok Chavhan Joining BJP: 'एक चव्हाण गेल्याने फरक पडत नाही', काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदापासून सर्वच पदे दिली. त्यामुळे अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहणे त्यांचे कर्तव्य होते. ते गेले हे अनाकलनीय आहे.

सकाळ डिजिटल टीम

Congressmen on Ashok Chavhan BJP Joining: अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदापासून सर्वच पदे दिली. त्यामुळे अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहणे त्यांचे कर्तव्य होते. ते गेले हे अनाकलनीय आहे. काँग्रेसने अनेक धक्के पचवले असल्याने कोणाच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार व्यक्त केली.

देशात ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे त्याचा हा परिणाम आहे. आता विचारधारेची लढाई राहिली नाही. नैतिकतासुद्धा राहिलेली नाही. भाजप इतरांपेक्षा वेगळा पक्ष कसे हे दिसत आहे. रेडिमेड सरकार ते आपल्या पक्षात घेत आहे.

लोकसभेत ४०० चा आकडा कसा पार करायचा यासाठी खटपट सुरू आहे. हे सर्व ठावूक असताना चव्हाण यांनी अडचणीच्या वेळी पक्षात राहून काम करायला हवे होते. पण त्यांनी वडील शंकरराव चव्हाण यांचीच पुनरावृत्ती केली. ते सुद्धा काँग्रेसला अडचणीच्या काळात सोडून गेले होते. काँग्रेस काही छोटा पक्ष नाही. त्यामुळे चव्हाण गेल्याने काँग्रेसला काहीही फरक पडणार नसल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. (Latest marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT