furniture company caught fire in hingana MIDC in nagpurfurninture company caught fire in hingana MIDC in nagpur 
नागपूर

नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील फर्निचर कंपनीला भीषण आग, परिसरात आग पसरण्याची भीती

संजय डाफ

नागपूर : नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील फर्निचर तयार करणाऱ्या स्पेसवूड कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. याठिकाणी लाकडाचा मोठा साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हिंगणा एमआयडीसी परिसरात स्पेसवूड ही कंपनी आहे. यामध्ये फर्निचर तयार करण्याचे काम केले जाते. आज अचानक या कंपनीत आग लागल्याने कामगारांची तारांबळ उडाली. लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट असून इतर कंपन्यांमध्ये आग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

SCROLL FOR NEXT