gamblling. 
नागपूर

लाँकडाऊनमध्ये बावाजीच्या जुगाराला आला उत; पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा


नागपूर : शांतीनगरातील कुख्यात अशोक यादव ऊर्फ बावाजीच्या जुगार अड्ड्‌यावर शांतीनगर पोलिसांनी छापा घातला. या अड्ड्यावरून नऊ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. अशोक बावाजी मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. दानी पन्नालाल यादव (वय 47 रा. लालगंज), रामू रतनचंद सेठिया (वय 55,रा. रनाळा), प्रसन्न रामकुमार जैन (वय 50 रा. सतरंजीपरा), आनंद भगवानदास श्रीवास्तव (वय 45 रा.लालगंज), आशिष चंद्रभान ठाकूर (वय 37, रा. शहीद चौक, इतवारी,) राजू चरणदास खुराना (वय 50, रा. पारडी), चरण कल्लू गौर ( वय 54, रा.भानखेडा), शाग साहेबलाल पोरवाल (59 रा.बडकस चौक) व विशाल अंबादास मेश्राम ( वय 45, रा.गोधनी),अशी अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत.     

सविस्तर वाचा -  चिमुकल्याच्या कडक सँल्यूटने जिंकले मन                                                                                       

दोन लाखांचे साहित्य जप्त

बावाजी याने जुगार अड्डा सुरू केला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बावाजीच्या इतवारी रेल्वेस्थानकाजवळील अड्ड्‌यावर छापा टाकला. पोलिसांनी नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 17 हजार 300 रुपयांची रोख, 12 मोबाइल, चार मोटरसायकली आदींसह सुमारे दोन लाखांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक के.बी. उईके, एपीआय बनसोडे, मुलानी, रघूनाथ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT