नागपूर

HSC Examination: तुमच्याही मुलांची HSC परीक्षा आहे? 'या' गोष्टींचं करा पालन, मुलं राहतील 'टेन्शन फ्री'

पुढचे २० दिवस बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. अशा काळात परीक्षार्थींना अभ्यासासाठी तणावरहित वातावरण देणे आवश्‍यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

HSC Examination Precautions: बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांंकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा असताना यातून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी पालकांनी स्वतः टेन्शन घेऊ नये व मुलांवरही ताण येऊ देऊ नये असे आवाहन शैक्षणिक तज्ज्ञ प्रा.सपन नेहरोत्रा यांनी केले आहे.


पुढचे २० दिवस बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. अशा काळात परीक्षार्थींना अभ्यासासाठी तणवरहित वातावरण देणे आवश्‍यक आहे. यासाठी काही सोप्या टिप्स अंमलात आणल्यास मुलाला तणावाचा सामना करण्यास मदत होईल.

काय करावे...
१.सकाळी त्यांना सकारात्मक वातावरण ठेवून झोपेतून उठवा.
2.. तुमच्या मुलाच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विधानाने करा.
3. परीक्षेला जाण्यापूर्वी मुलाशी संवाद साधा. ४. तुमची चिंता मुलांवर लादू नका.
५.मुल परत आल्यावर फक्त परीक्षा कशी होती हे विचारणे टाळा.
६-पेपरच्या खुप चौकशा टाळा. अनुभव कसा होता असे विचारा.
७. दिवसभर आराम करू द्या, बाहेर फिरून या, एकत्र चहा-कॉफी घ्या.
८. घरात आनंदी आणि निरोगी वातावरण ठेवा.
९.कुटुंबात अनावश्यक वाद टाळा.

7.न्याहारी करताना, आराम करताना मृदू वाद्य संगीत वाजवा.
8. मुलाला गुणांचे टार्गेट देणे टाळा.
९.घरात ताजी फुले ठेवा, त्यामुळे घरात सकारात्मकता येते
10..कोणत्याही कारणासाठी त्रास देणे टाळा
12.अती सल्ला देणे टाळा, मुलाला त्याची जागा द्या.
13 अपेक्षेनुसार निकाल न लागल्यास मुलाच्या पाठीशी उभे राहा.
१४ मुलाला नातेवाईक किंवा मित्रांना भेटू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT