man took extreme step after knowing about his wife affair  
नागपूर

नागपुरात डबल मर्डरचा थरार! पत्नीच्या अनैतिक संबंधावरून झाला वाद.. अखेर त्याने हाती घेतली कुऱ्हाड आणि... 

अनिल कांबळे

नागपूर : नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू  घेण्यात आला होता. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसादही दिला. मात्र आज कर्फ्यू उघडताच नागपुरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. 

नागपूरच्या बेसा येथील कल्याणेश्वर नगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांचा थरकाप उडाला आहे. पत्नीचा प्रियकर असल्याने त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले त्यामुळे झालेल्या वादात पतीने पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांचीही गळा चिरून हत्या केली आहे. 

पत्नीचे होते प्रेमसंबंध 

मृत  किरण कुवरलाल बरमैया (29) असे मृत पावलेल्या पत्नीचे नाव आहे. किरण यांचे शिवा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भारत बरमेया याला होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे.    

उचलले टोकाचे पाऊल 

वारंवार विरोध दर्शवूनही किरणने पती कुंवरलाल भारत बरमैया याचे ऐकले नाही. अखेर वाद टोकाला गेला आणि कुंवरलाल भारत बरमैया (40) याने कुऱ्हाडीने गळा चिरून पत्नी  किरण कुवरलाल बरमैया (29) आणि तिचा प्रियकर शिवा या दोघांचीही हत्या केली. 

अवघ्या काही तासात आरोपीला अटक 

या प्रकारांतील आरोपीला अवघ्या काही तासात पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.  त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.  अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

Bangladesh Cricket: खेळाडूंचं बंड, तुफान राडा, तोडफोड अन्...; बांगालेदश प्रीमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित Video

SCROLL FOR NEXT