Nagpur  sakal
नागपूर

Nagpur : बाबासाहेबांच्या प्रतिज्ञांची पुन्हा उजळणी आवश्‍यक

बुद्धाचे तत्त्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती अखिल विश्वात पोचली आहे. बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा तथागताच्या धम्माची आहे. धम्माची दीक्षा ही आचरणाची दीक्षा आहे. समतेची दीक्षा आहे. याच दीक्षेच्या आधारावरच उद्याचा भारत उभा आहे. पुन्हा एकदा पंचशील आणि २२ प्रतिज्ञांची उजळणी करुया आणि उद्याचा भारत निर्माण करुया, असा संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

दीक्षाभूमीवर आयोजित ६६ व्‍या धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्याच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. डॉ. कमल गवई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते. बुद्धाचे तत्त्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे. बुद्धाने दिलेले पंचशीलाचे तत्त्व विश्वाच्या कल्याणाचे आहे. हाच धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी या देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून दिला.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT