Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: मैत्रिणिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

मैत्रिणीला प्रेमाचा जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करीत, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime Against Woman: मैत्रिणीला प्रेमाचा जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करीत, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशिक अविनाश झोडापे (वय २४, रा. अंबाझरी टेकडी, बुद्ध विहाराजवळ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस वर्षीय पिडितेची आणि प्रशिकशी २०२१ मध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यादरम्यान त्याने युवतीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिचे अश्‍लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, लग्नास नकार दिला. त्यावरून पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून प्रशिक विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT