नागपूर

Nagpur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीच्या मित्राची हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Nagpur Husband Killed Friend over Suspicion: पत्नीच्या कथित प्रियकराचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप, दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रॉयसिंग भागीरथ उर्फ ठाकूरसिंग मेवाड (वय ४५, रा. सावंगी ता. कळमेश्वर) असे या आरोपीचे नाव आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Husband killed Friend of Wife: पत्नीच्या कथित प्रियकराचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप, दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रॉयसिंग भागीरथ उर्फ ठाकूरसिंग मेवाड (वय ४५, रा. सावंगी ता. कळमेश्वर) असे या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर वसंतराव गोविंदराव पुसदकर (वय ५१, रा. सावंगी) यांच्या हत्येचा कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना १७ ते २० जानेवारी २०२१ रोजी घडली होती. आरोपी व मृतक एकाच गावातील असल्याने एकमेकांशी परिचय होता. (Latest Marathi News)

रॉयसिंगला संशय होता की, त्याच्या पत्नीचे वसंतरावशी अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी हे दोघे सावंगी येथील एका शेतात एका झाडाखाली पाणी पीत बसले होते. यावेळी आसपास कुणीही नसल्याचा फायदा घेत रॉयसिंगने वसंतराव यांच्यावर काठी, विळा व कुऱ्हाडीने वार केले. यात वसंतरावांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT