नागपूर

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

संतोष कानडे

नागपूरः नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील दोन दिवसांपासून पारशवीनी आणि उमरेड या भागात भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते.

रविवारी उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड या भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. सौम्य पद्धतीचे धक्के बसत असले तरी सलग तीन दिवस धक्के बसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, शनिवारी नागपूर शहरात ५ किलोमीटर परिसरात हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नागपुरातील हा भूकंप दुपारी ३.११ मिनिटे ९ सेकंद या वेळेत झाला आहे. या भूकंपाची तीव्रता (Earthquake) उत्तरेस २१.२९ लॅटित्युड, तर पूर्वेस ७९.४४ लांबपर्यंत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT