CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

The Cockroach Janta Party has announced an anti-SIR protest in Kochi on November 7 demanding the cancellation of SIR: मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाविरोधात कॉकरोच जनता पार्टीने केरळमधून आंदोलनाची घोषणा केली आहे.
The Cockroach Janta Party has announced an anti-SIR protest in Kochi on November 7 demanding the cancellation of SIR

The Cockroach Janta Party has announced an anti-SIR protest in Kochi on November 7 demanding the cancellation of SIR - AI Image

esakal

Updated on: 

Kochi: एसआयआरवरून सुरू असलेला वाद आता दिल्लीतील जंतर-मंतरहून दक्षिणेत पोहोचला आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) येत्या ७ नोव्हेंबरला कोची येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ‘सेव्ह डेमोक्रसी, कॅन्सल SIR’ अशी घोषणा देत पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची आणि मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पुन्हा पुढे आणली आहे.

Loading content, please wait...