Ahmednagar  Esakal
नागपूर

Nagpur Gond Pimpri: नदी पात्रात पाणी कमी म्हणून तरुण अंघोळीला उतरला, दोन तासांनी सापडला तरुणाचा मृतदेह

कुलथा येथे महाशिवरात्रीनिमित्ताने नदीपात्रात अंघोळ करावयास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Boy Died By Drowning: गोंड पिंपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्रीनिमित्ताने नदीपात्रात अंघोळ करावयास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ९) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. धानापूर येथील आकाश शेडमाके (वय २३), सोमनाथ गेडाम, गणेश मरसकोल्हे, तन्मय मडावी हे आज कुलथा येथे यात्रेत गेले होते.

मंदिराजवळ पाणी कमी असल्याने ते दूरवर नदीपात्रात अंघोळ करावयास गेले. दरम्यान, आकाश पाण्यातच बेपत्ता झाला. घटनेची माहिती कळताच ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मोगरे घटनास्थळी दाखल झाले. आकाशची शोधाशोध सुरू असताना तब्बल दोन तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने परिवारात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT