nagpur  sakal
नागपूर

Nagpur Floods: अतिवृष्टीत मदतकार्यासाठी भारतीय लष्कर धावले, नागपुरात ४० नागरिकांची सुटका

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब अरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या पूर बचाव कार्यासाठी अंबाझरी परिसरात उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आल्या. भारतीय सैन्याने विविध वयोगटातील सुमारे ४० लोकांची सुटका केली आणि त्यांना वैद्यकीय मदतही पुरवली. परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

शहर आणि लगतच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी, सीताबर्डी, मोर भवन, व्हरायटी चौक आदी भागात पहाटेच्या सुमारास पाणी साचले होते.

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब अरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती.

परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागपूर, कामठी आणि चंद्रपूरमधील पूरस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने भारतीय लष्कराच्या तुकड्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; शहा, राजनाथ सिंहसुद्धा आक्रमक

आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'

Jal jeevan Yojana : जलजीवनचा 'कोरडा' थाट! बिले कंत्राटदाराच्या खिशात, पण जांभूळपाड्याच्या नळाला पाणीच नाही

Valentines Day Special Recipe: 'व्हॅलेनॉटाइन्स डे'ला तुमच्या जोडीदारासाठी बनवा खास चॉकलेट बिस्कीट केक, अगदी सोपी रेसिपी आहे!

Pune News: शेणापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक कलात्मक वस्तू सातासमुद्रापार; मानसी व सायली निघोटबहिणींनी उभारला हक्काचा व्यवसाय!

SCROLL FOR NEXT