Rss sakal
नागपूर

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बाल, शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव

स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर पाच ऑक्टोबरला विजयादशमी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. शहरातील १२ भागामधील ३९ मैदानांवर एकाच वेळी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. शिस्तबद्ध संचलन अन् लयबद्धतेसह प्रात्यक्षिकांमधून लहान मुलांमध्ये चैतन्य आणि जोश दिसून आला.

स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर पाच ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी सायंकाळी शस्त्रपूजन व सायंकाळी विजयादशमी सोहळ्याचे आयोजन शहरातील ३९ मैदानांवर करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT