नागपूर

Ram Mandir: २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा! भाजप नेत्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या धाममध्ये उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात दि.२२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत

सकाळ डिजिटल टीम

Washim Ram Mandir: शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या धाममध्ये उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात दि.२२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे.

या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोपे यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर

Umarga Crime : सावकारी जाचातून महिला फार्मसिस्टचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Narendra Modi: १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान मोदींचा भावनिक सूर! नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

काँग्रेसचा उमेदवार मॅनेज? कोट्यवधींच्या घोडेबाजाराचा आरोप, स्थानिक नेते संतप्त, दिवसभरात नेमकं काय घडलं?

DGP Sadanand Date : ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी मोडून काढू

SCROLL FOR NEXT