Reservation should stop for religion convert 
नागपूर

धर्मांतरण करणाऱ्यांना आरक्षण देणे थांबवावे

विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनेकांना प्रलोभन देत, खोटे बोलत धर्मांतर करून घेतल्या जाते. धर्मांतर करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. विश्‍व हिंदू परिषद कायम यासाठी लढा देत आली आहे.

धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीतील नागरिकांना मिळणारे आरक्षण थांबवावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

दुर्दैवाने हिंदू समाजात अनुसूचित जाती आणि जमातींना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आधारावर भेदभावाचा सामना करावा लागतो आहे. आरक्षण केवळ हिंदूंसाठी आहे. समाजामध्ये चांगल्या विचारांचे जोपासले गेले पाहिजे.

त्यासाठी हिंदू धर्मीयांचे जागरूक व्हायला हवे, असेही परांडे म्हणाले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल, प्रांत मंत्री गोविंद शेंडे, प्रांत प्रचारप्रमुख निरंजन रिसालदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : संसदेबाहेर एनडीएच्या खासदारांकडून धर्मेंद्र प्रधान यांचं जोरदार स्वागत; पारंपरिक पगडी घालून त्यांना सन्मानपूर्वक नेलं सभागृहात

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT