नागपूर

CM ठाकरेंनी उद्धाटन करण्याआधीच समृद्धी महामार्गावरुन काँग्रेस नेत्याने चालवली कार

राजकीय वर्तुळातही अनेक चर्चा सुरु झाल्या आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उद्घाटन करण्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी समृद्धी महामार्गावरुन कार चालवल्याची घटना समोर आली आहे. देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरुन (Samrudhi Highway) नागपूर ते वाशिमपर्यंत २०० किमोमीटरचा प्रवास केला आहे. हा प्रवास करताना त्यांची बीएमडब्ल्यू (BMW) कार तासी १७० चालवली आहे शिवाय या प्रवासाचा त्यांनी व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे सध्या अनेक चर्चा सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही अनेक चर्चा सुरु झाल्या आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते आशिष देशमुख यासंदर्भात एक व्हिडिओ केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडीओमध्ये देशमुख म्हणतात की, या महामार्गाचा फायदा घ्या. समृद्धी महामार्गाद्वारे घराघरात समृद्धी आणा असं ते म्हणाले आहेत. तसंच विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्गाचं मोठं योगदान असणार आहे असंही ते या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT