bjp devendra fadanvis on shivsena sanjay raut allegations after ed raid
bjp devendra fadanvis on shivsena sanjay raut allegations after ed raid  टिम ई सकाळ
नागपूर

नागपुरकरांचे प्रेम वाढत चाललंय; राऊतांची फडणवीसांना कोपरखळी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरला महत्व आहेच असे म्हणत नागपूरकरांचे आमच्यावरील प्रेम वाढत चालेले आहेत, अशी मिश्किल टिपणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanajay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव न घेता केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नागपूरच्या मातीत वातावरणात वेगळेपण आहे. त्यामुळे राऊत नागपुरात आले तर त्यांना सुबुद्धी येईल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरदेखील राऊत यांनी उत्तर दिले. (Snjay Raut On Devendra Fadanvis)

ते म्हणाले की, बरेसचे नागपूरकर बऱ्याचदा मुंबईला असतात त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवाल आहे. फडणवीसांच्या सुबुद्धीच्या वक्तव्यावरून त्यांना सुबुद्धीचे अजिर्ण झाल्याचे वाटत आहे. त्यामुळे थोडी सुबुद्धी भाजपच्या नेत्यांनाही द्या, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. दिल्लीतील घटनेमागे कुणाचा हात आहे हे सर्वांना माहिती आहे. पण. ज्या पद्धतीने देशात घटना घडत आहेत त्या देशाच्या एकतेच्या दृष्टीने चांगल्या नाहीत. सराकारविरोधात बोलल्यानेच आमच्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT