Railway nagpur
नागपूर

Nagpur : १४ डिसेंबरपर्यंत ४८ रेल्वेगाड्या रद्द

कन्हान-राजनांदगाव दरम्यान नाॅन इंटरलाॅकिंगचे काम

सकाळ वृत्तसेवा

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत कन्हान ते राजनांदगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम करण्यात येत असल्याने २ ते १४ डिसेंबर दरम्यान तब्बल ४८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नॉन इंटरलॉकिंगच्या या कामामुळे नागपूरकडे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तर काही गाड्यांचे वेळापत्रक सुद्धा बदलण्यात आले आहे.रद्द करण्यात आलेल्या काही प्रमुख गाड्या

  • ४ ते १४ डिसेंबर: गाडी क्र. ०८७११ डोंगरगड-गोंदिया मेमू, ०८७१३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस मेमू, ०८७१६ इतवारी-गोंदिया, ०८७५६ इतवारी-रामटेक मेमू, ०८७५१ रामटेक-इतवारी मेमू, ०८७१३ रामटेक-इतवारी मेमू, रामटेक-इतवारी मेमू, ०८७५८ रामटेक-५८, रामटेक-५८ -इतवारी मेमू,

  • ५ ते १४ डिसेंबर :गाडी क्र. ०८२८१ इतवारी-तिरोडी पॅसेंजर स्पेशल, ०८२८४ तिरोडी-तुमसर पॅसेंजर, ०८२६८ इतवारी-रायपूर पॅसेंजर.

  • ६ ते १५ डिसेंबर : गाडी क्र. ०८२८२ तिरोडी-इतवारी पॅसेंजर.

  • ४ ते १३ डिसेंबर : गाडी क्र. ०८२६७ रायपूर-इतवारी पॅसेंजर.

  • ४ ते १२ डिसेंबर : गाडी क्र. १८१०९ टाटा नगर-इतवारी एक्स्प्रेस.

  • ६ ते १४ डिसेंबर : गाडी क्र. १८११० इतवारी-टाटा नगर एक्स्प्रेस.

  • ८ डिसेंबर : गाडी क्र. १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस.

  • १० डिसेंबर : गाडी क्र. १२८६९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस.

  • ४, ०५, ११ व १२ डिसेंबर : गाडी क्र. २०८४३ बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस.

  • ७, ९,१४ व १६ डिसेंबर : गाडी क्र. २०८४४ भगत की कोठी- बिलासपूर एक्स्प्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT