World Record_Shivansh Masram, Supriya Masaram 
नागपूर

World Record: नागपूरच्या मायलेकाचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड! संविधानातील 75 कलमं अन् 100 पानांवरील शब्द तोंडपाठ

Nagpur World Record Marathi News : कोणतेही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यासाठी किती वेळात ते कार्य केलं याला महत्व असतं.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur World Record: आई आणि ११ वर्षीय मुलानं एकाचवेळी अनोखा रेकॉर्ड केला आहे. या मायलेकाची इंडिया आणि एशिया बुक रेकोर्डमध्ये नोंद झाली आहे. नागपूरच्या मसराम कुटुंबातील मुलानं शंभर पानं वाचण्याचा तर आईनं संविधानातील कलम तोंडपाठ करण्याचा हा विक्रम आहे.

नेमका काय विक्रम केला?

11 वर्षीय शिवांशने पुस्तकातील 100 पानांवर अधोरेखित असलेले शब्द एका नजरेत पाठांतर करून न पाहता 8 मिनिट 5 सेकंदात अचूक सांगितले. तर शिवांशच्या आई सुप्रिया यांनी संविधानातील 75 कलमे तोंडपाठ वाचून दाखवत रेकॉर्ड नोंदवला.

वेगळी कॅटेगिरी केली तयार

दोन्ही रेकॉर्डमध्ये एकाच वेळी नाव नोंदवत या मायलोकानं हा आगळ वेगळा रेकॉर्ड केला, त्यामुळं त्यांचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डसाठी इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वेगळी कॅटेगरी तयार करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

SCROLL FOR NEXT