विदर्भ

चंद्रपुरात चोरी केल्याच्या वादातून एकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : डुक्कर चोरी (Pig theft) केल्याच्या वादातून दोन भावडांनी एकाची हत्या (Two brothers killed one) केली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे तर दुसरा आरोपी पसार आहे. राकेश दर्शन बहुरिया असे मृताचे नाव आहे. (One killed in pig theft controversy in Chandrapur)

बल्लारपूर येथील आंबेडकर वॉर्डात राकेश दर्शन बहुरिया राहतो. त्याच वॉर्डात राजकुमार राजू बहुरिया राहतो. दोघांचा डुक्कर विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून नेहमी दोघांमध्ये वाद व्हायचे. डुक्कर विकण्याच्या कारणावरून त्यांचात चांगलाच वाद झाला. रविवारी सायंकाळच्या सुमारास राकेश हा एम एच ३४ बीक्यू १७८५ या क्रमांकाच्या वाहनाने जात होता. त्याचवेळी रस्त्यात राजकुमार बहुरिया याने राकेशच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.

अचानक झालेल्या हल्ल्यात राकेश वाहनावरून खाली कोसळला. त्यात जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपीने बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये आत्तमसर्पण केले. या घटनेतील दुसरा आरोपी पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेनंतर रेल्वे लाइन परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

(One killed in pig theft controversy in Chandrapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : नागपुरात रक्ताचं नातं रक्ताळलं! भावानं 30 वर्षीय सख्ख्या बहिणीचा तलवारीनं चिरला गळा; मुलीच्या बचावासाठी गेलेली आईही गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

Bribe Land Record Change : सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी १० हजारांची लाच, महिला ग्राम महसूल अधिकारीचा भ्रष्ट कारभार उघड, दापोलीतील घटना

राज्यातील १२ झेडपी, १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा 'मुहूर्त' ठरला; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

SCROLL FOR NEXT