order to distribute all books to library in amravati  
विदर्भ

सकाळ इम्पॅक्ट : अधिकाऱ्यांचा डाव उलटला, पुस्तकांचे संपूर्ण संच देण्याचे सभापतींचे आदेश

सुधीर भारती

अमरावती : जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांचा डाव उलटला असून समाजकल्याण सभापतींनी वाचनालयांना संपूर्ण पुस्तके वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे 'सकाळ'ने पुस्तक वितरण निविदेत घोळ झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सभापतींनी दखल घेत अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर चर्चा केली.

समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील 127 वाचनालयांना 75 पुस्तकांचे संच वितरित करण्याची निविदा होती. मात्र, प्रत्यक्षात निविदा मंजुरीच्या वेळी 35 पुस्तकेच ऍक्‍नॉलेजमेन्टला लावण्यात आली होती. प्रत्यक्षात पाच ते सात लाखांची ही निविदा असली तरी 25 लाखांत ती मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे या प्रक्रियेत घोळ झाल्याचा काही सदस्यांचा आरोप होता. एका सदस्याने तर समाजकल्याण विभागात जाऊन आपली नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. समाजकल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुस्तकांची खरेदीच संशयास्पद होत असल्याने जिल्हापरिषदेत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे.

संबंधित प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मागील वर्षी ज्याप्रमाणे पुस्तकांचा संच वाचनालयांना देण्यात आला, त्याच संख्येचा संच यंदाही देण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत. 
- दयाराम काळे, सभापती, समाजकल्याण. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT