file photo
file photo 
विदर्भ

पोलिसाचा हृदयविकाराचे झटक्‍याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती परिक्षेत्राच्या नियंत्रण कक्षात कार्यरत पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय सुरोशे (वय 48 रा. शेगाव) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. शुक्रवारी (ता. 13) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. ते शुक्रवारी (ता. 13) दुपारी दोन वाजता ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले असताना, घरीच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. श्री. सुरोशे हे अमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होते. चार दिवसांपूर्वी आयुक्तालयातील गाडगेनगर ठाण्यात कार्यरत एका हेडकॉन्स्टेबलचाही हृदयविकाराच्या झटक्‍यामुळेच मृत्यू झाला होता. चार दिवसांत पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT