yavatmal
yavatmal sakal
विदर्भ

आर्णीतील पोलिस ठाण्याअंतर्गत 15 जणांवर तडीपाराची कारवाई

रवींद्र शिंदे, बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारूविक्रेते, वारंवार दुखापतीचे अपराध करणारे व सार्वजनिक सणोत्सवांत उपद्रव करून शांततेचा भंग करण्याची शक्यता असलेल्या 15 जणांना गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान 18, 19 व 20 सप्टेंबर अशा तीन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

कलम 144 सीआरपीसी अन्वये दारव्हा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये, विसर्जनादरम्यान शांतता राहावी, यासाठी या 15 जणांना आर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे.

कारवाई करण्यात आलेल्यांची नावे अशी : रवी गुलाब राठोड (वय 38, रा. येरमल), दिनेश अमरसिंग आडे (वय 34, रा. नाईकनगर, आर्णी), बाळू सोमसिंग आडे (वय 36, रा. नाईकनगर, आर्णी), दगडू सवई राठोड (वय 44, रा. उमरी), संतोष देवराव धोत्रे (रा. आसरा), बादल उत्तम जाधव (वय 34, रा. तेंडोली), सुनील मांगीलाल जाधव (वय 35, रा. तेंडोली), खुशाल सवई राठोड (वय 44, रा. बोरगाव), गजानन पुंडलिक लोंढे (वय 24, रा. आर्णी), सचिन किशोर आत्राम (वय 22, रा. आर्णी), करण संजय सोयाम (वय 25, रा. महाकाली चौक, आर्णी), मनोज ऊर्फ देवानंद शंकर सोनटक्के (रा. लोणी), रवींद्र दिगंबर चाबुस्कवर (वय 38, रा. तरोडा), किसन बाबूलाल राठोड (वय 39, रा. म्हसोला), मधुकर धनसिंग आडे (वय 42, रा. ब्राह्मणवाडा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT