Bike Fire Sakal
विदर्भ

Electric Bike : धावत्या इलेक्ट्रीक बाईकने घेतला पेट

धावत्या इलेक्ट्रीक बाईकने पेट घेतल्याची घटना गोरेगाव-भंडगालगतच्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया - धावत्या इलेक्ट्रीक बाईकने पेट घेतल्याची घटना गोरेगाव-भंडगालगतच्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.

या इलेक्ट्रीक बाईकने दोन जण गोंदियाकडून गोरेगावकडे जात होते. अशातच सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बाईकने पेट घेतला. ही बाब सडक अर्जुनी तालुक्याच्या घाटबोरी येथील मागेहून येणाऱ्या भागवत झिंगरे यांच्या लक्षात आली. त्यांनी बाईकस्वारांना याबाबत सांगितले. त्यामुळे दोघेही बाईक फेकून बाजूला झाले. लगेच बाईकने पेट घेतला.

समयसूचकता बाळगल्याने दोघांचेही प्राण वाचले. उल्लेखनीय म्हणजे, दहा-बारा दिवसांपूर्वीच बाईक घेतली होती. घटनास्थळी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT