sambhaji bhide sakal
विदर्भ

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना यवतमाळ जिल्ह्यात मज्जाव करण्याची मागणी

संभाजी भिडे यांचा शनिवारी यवतमाळात कार्यक्रम असल्याची महिती मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - जिल्ह्यात अत्यंत शांत व सलोख्याचे वातावरण आहे. अशा स्थितीत मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा शनिवारी (ता. 29) शहरात कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी भिडे यांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी जनआक्रोश मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी (ता. 28) जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

संभाजी भिडे यांचा शनिवारी यवतमाळात कार्यक्रम असल्याची महिती मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात येऊ देवू नये, अशी मागणी आंबेडकरी जनआक्रोश मोर्चाचे निवेदनात केली आहे.

निवेदन देताना प्रमोदिनी रामटेके, मनीषा तिरणकर, प्रतिभा हरणखेडे, धम्मवती वासनिक, कविता नागपुरे, शीला वैद्य, भारती सावते, विद्या परचाके, राजकुमार उमटे, वंदना उरकुडे, सुकेशनी खोब्रागडे, अभिषेक गायकवाड, आनंद भगत, रेखा जगताप, पुष्पा सिरसाट, विद्या पातालबंशी, मंदा गुडदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT