file photo 
विदर्भ

प्रतापगड पहाडीवरील शंकराची मूर्ती जळाली

सकाळ वृत्तसेवा

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : ऐतिहासिक प्रतापगड पहाडावरील भगवान शंकराची विशाल मूर्ती जळाल्याची घटना शुक्रवारी (ता.26) सकाळी निदर्शनास आली.
नवेगावबांध परिसरात दौऱ्यावर असलेले आमदार राजकुमार बडोले यांना या घटनेची माहिती प्रतापगडचे भोजराज लोगडे यांनी दिली. बडोले यांनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तहसीलदारांसह केशोरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी (ता. 25) विजांच्या कडकडाटासह परिसरात पाऊस झाला. वीज पडून मूर्ती जळाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॅरिसची असून 2005 च्या सुमारास तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी या मूर्तीची स्थापना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers: 'एक मच्छर माणसाला...' चित्रपटाचा डायलॉग म्हणत ठाकरेंचा सरकारवर निशाणा; प्रधानांच्या राजीनाम्यावर मोठी प्रतिक्रिया

Bank News: 27 जुलैपासून बँका किती दिवस सुरू राहणार? ITR भरणाऱ्या आणि बँकेत जाणाऱ्या ग्राहकांनी जाणून घ्या

Pune Crime: गुंतवणूकदारांची ८८ कोटींची फसवणूक; दुबईहून प्रत्यर्पण करून मुख्य आरोपीला अटक

Flipkart वरून आता ऑर्डर करू शकता गरमागरम जेवण; झोमॅटो अन् स्विगीला टक्कर, फूड डिलिव्हरी सर्विस होतेय सुरू

NEET पेपरफुटी ते शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत...'कॉकरोच' आंदोलनानं कसं बदललं सगळं चित्र? जाणून घ्या संपूर्ण Inside Story

SCROLL FOR NEXT