श्री संत गजानन महाराज मंदिर  sakal
विदर्भ

आजपासून शेगांवचे श्री संत गजानन महाराज मंदिर सर्वसामान्यां साठी खुले

भाविकांसाठी आनंदाची बातमी

संजय सोनोने

शेगाव:  कोरोना काळानंतर आज प्रथम संत श्री गजानन महाराजांचे मंदिर सर्वांसाठी मंदिर खुले करण्यात आलंय.त्यामुळे शेगावात आजपासून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तर कोरोना काळानंतर आज मंदिर खुलं होण्याचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांची शेगावात सकाळपासूनच गर्दी होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ई पास लागत होती, आणि कोरोनांचे नियम पाळून दर्शन होते, मात्र आजपासून मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पासची आवश्यकता नाहीय. आणि थेट मंदिरात प्रवेश मिळत आहे. मंदिर प्रशासनाकडून ही दर्शनासाठी येणारऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत.. पोलिसांची सुरक्षा सुद्धा तैनात आहे.

तब्बल दोन वर्षांच्या कोरोना व लॉक डाउन कलखंडानंतर आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर पूर्णपणे निर्बंधमुक दर्शनासाठी खुल करण्यात आलंय , आज सकाळी निर्बंधामुक्त व कुठल्याही पास शिवाय दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर सामान्य भक्तांना आज मंदिरात प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्य आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil Gokul Controversy : मंत्री चंद्रकांत पाटील आमचे नेते आहेत, ते बोलले ते काय चुकीचे बोलले का? आमदार राजेश क्षीरसागर यांचा सतेज पाटलांवर निशाणा

IND vs NZ 5th ODI: गुरनूर ब्रार, पाचव्या वन डे सामन्यातून बाहेर! टीम इंडियाच्या Playing XI मध्ये त्याच्याजागी कोणाला संधी मिळणार?

Latest Marathi News Live Update: नाशिकच्या खामताने येथील समशान भूमीत राजकीय नेत्यांच्या फोटोवर अघोरी प्रकार

Nagpur News: स्मार्ट मीटरमुळे सात महिन्यांत १० कोटींची बचत; महावितरणचा दावा ; दिवसासाठी बिलात सूट

छटपूजेसाठी उल्हास नदीत मातीचा भराव, महसूल विभागाची कारवाई; पालिकेला कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT