liquorshop. 
विदर्भ

चार दिवस दारू नाही घेतली तर काय बिघडले? दारू दुकाने बंद करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - कोरोनाची गती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जमावबंदी रोखण्याचाही आदेश सरकारने काढला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णरू घेण्यात येत आहे. दारूच्या दुकानांमध्ये मात्र प्रचंड जमाव असतो आणि त्यामुळे तिथुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कोरोना विषाणू रोखण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहेच, त्यामुळे महाराष्ट्रातील दारू दुकाने आणि बार थेट बंद करण्यात यावेत अशी थेट मागणी स्वामींनी संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी केली आहे .

सविस्तर वाचा - नागपुरात सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांना बंदी...प्रशासनाने दिले हे आदेश
स्वामींनी संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी मुख्यमंत्र्याना थेट मेल पाठवीत दारूची दुकाने आणि बार बंद करण्याची मागणी केली आहे .काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी स्वामींनी संघटनेने मोठी चळवळ उभी केली होती . यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 अन्वये एका ठिकाणी लोकांची गर्दी होण्याचे टाळण्यासाठी नगर पालिका नगर पंचायत क्षेत्रालगतचे बार आणि रेस्टारंट सायंकाळी 8 वाजेपर्यंत चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही आंशिक बंदी अपुरी असून बार सरसकट बंद करण्याची मागणी केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT