file photo 
विदर्भ

धूम स्टाइलचा वेग बेतला जिवावर

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : धूम स्टाइल वाहन चालविणे, हा अलीकडे तरुणांचा छंदच झाला आहे. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसराजखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास येथील आंबेडकर चौकात घडली.
अमन मंचावार (वय 21) असे मृताचे नाव आहे, तर त्याचा मित्र रोहन कठाणे जखमी झाला आहे. शहरातील शास्त्रीनगर परिसरातील अमन मंचावार व त्याचा मित्र रोहन कठाणे वेगाने दुचाकी चालवीत होते. अमनचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. काही अंतरापर्यंत दुचाकीसह दोघेही फरफटत गेले. त्यात अमनच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला वणी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमी रोहनवर वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT