rain 
विदर्भ

काळजी घ्या, विदर्भात वादळी पावसाचा इशारा... वाचा ही महत्त्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात उन्हाचा चटका वाढला असतानाच आता अवकाळी पाऊसही बळीराजाची चिंता वाढविणार असल्याची चिन्हे आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला असून, पावसाळी वातावरण तीन-चार दिवस राहणार आहे.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे मध्य भारतात चक्रिवादळाचा स्थिती तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात पुढील तीन-चार दिवस पावसास अनुकूल वातावरण राहणार आहे. त्यामुळे बुधवारपासूनन विदर्भात काही ठिकाणी विजांसह जोरदार वादळी पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे. 

विशेषतः पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळ अपेक्षित आहे. नागपूरसह इतरही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिला असला तरी, उन्हाचे चटकेही जाणवणार आहेत. शनिवारपर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT