File photo
File photo 
विदर्भ

पोलिस हवालदाराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज हुडकेश्‍वर परिसरात उघडकीस आली. विजय खोडे (वय 45, शक्‍तीमातानगर, खरबी रोड) असे आत्महत्या करणाऱ्या हवालदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार विजय खोडे हे वाहतूक शाखेच्या सदर झोनला चालक म्हणून कार्यरत होते. ते गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगग्रस्त होते. काही दिवसांपासून दैनंदिन कामे करताना बराच त्रास होत होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी आज बुधवारी पहाटे पाच वाजता घरात सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT