There was a devastating fire and it all happened 
विदर्भ

पाहता पाहता भडकली आग आणि हे सगळे झाले स्वाहा

सिध्दार्थ गोसावी

कोरपना (चंद्रपूर) : कोरपना तालुक्‍यातील धोपटाळा येथे लागलेल्या आगीत गुरांचे सहा गोठे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

कोरपना तालुक्‍यातील धोपटाळा येथे आज (सोमवार ) दहा वाजता घरांना लागून असलेल्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली.बघता बघता आग भडकली अन सहा गोठे आगीच्या भक्‍शस्थानी सापडल्याने जळून खाक झालेत.जळालेले गोठे मुरलीधर केशव बोबडे, मनोहर केशव बोबडे, दशरथ अर्जुन बोबडे, दिवाकर विठ्ठल बोबडे, महादेव विठ्ठल बोबडे, विजय अर्जुन बोबडे यांच्या मालकीचे होते. या आगीत सहा बकर्या,दोन वासरे एक म्हशीचे पिल्लू,चार कोंबड्या,24 क्‍लिंटल कापुस,दोन दुचाकी,जनावरांचा चारा आणि इतर साहित्य जळून खाक झाले.आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग लवकरच आटोक्‍यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

Nagpur School Bomb Threat: शहरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; संघ कार्यालय, केंद्रीय विद्यालयासह प्रसिद्ध शाळांचा समावेश; बीडीडीएस, श्वान पथकाकडून तपासणी

Marathi News Live Updates : संजय राऊतांची निवडणूक आयोगावर सडकून टीका, काय म्हणाले?

Sunetra Pawar: चिमुकली हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक; आरोपीवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT