tiger attack   tiger attack
विदर्भ

जनावरे चराईसाठी गेलेल्या गुराख्याला वाघ दिसला मोर खाताना; मग...

सकाळ वृत्तसेवा

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : बंद पडलेल्या कोळसा खाणीत वाघाने मोराची शिकार केली. शनिवारी (ता. १९) जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्याच्या नजरेत हा प्रकार आला. या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या कामगारांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

वणी क्षेत्रातील ही कोळसा खाण कित्येक वर्षांपासून बंद पडली आहे. या बंद कोळसा खाणीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे या भागात घनदाट जंगल तयार झाले आहे. याच भागात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास वर्धा नदीकाठावर बंद पडलेल्या या खाणीत गाई-म्हशी चरायला गेलेल्या काही नागरिकांना अगदी समोरच काही अंतरावर एक वाघ मोर खात असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT