tiger
tiger 
विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात वाघाने घेतला १२ वा बळी 

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगांव; पांढरकवडा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात वाघाने घेतलेला हा बारावा बळी आहे.

गेल्या वर्षभरातच या वाघाने 11 जणांना आपल्या भक्ष्यस्थानी केले आहे. शनिवार रात्रीपासून राळेगांव तालुक्यातील वेडशी शिवारातील गुलाब मोकाशे हा बेपत्ता होता. आज सकाळी वाघाने खाललेला त्याचा मृतदेह सापडला. हा वाघाचा १२ वा बळी ठरला.

आत्तापर्यंत या वाघाने या भागातील अनेक ढोरांना आपले भक्ष्य केले आहे. वनविभागाने या वाघाला पकडायला शर्थीचे प्रयत्न करुन सुद्धा हा वाघ त्यांच्या हाती लागलेला नाही. अद्यापतरी तिथे वनविभागाचे कोणीही पोहचले नाही. सततच्या या घटनानी या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता घटनास्थळी नागरिकांनी मोठा जमाव केला असुन जो पर्यंत वनविभाग या वाघाचा बंदोबस्त करत नाही तो पर्यंत मृतदेह हटवणार नाही ही भूमिका घेतली आहे. यामुळे घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT